Gujarat Cabinet Expansion: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी गुरूवारी आपला राजीनामा दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. ...
पूर्वी युती झाली नाही त्यामुळे आम्ही गाफील असणार नाही. भाजपाचा महापौर ठाणे महापालिकेत होण्यासाठी पक्ष निश्चितपणे कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार काम करेन असं आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ...
Laxmi Pujan 2025: १७ ऑक्टोबरपासून रमा एकादशीने यंदाचा दीपोत्सव सुरु होणार, अशातच लक्ष्मी पूजेचा दिवस कोणता हा संभ्रम दूर करण्यासाठी ही शात्रोक्त माहिती! ...
Share Market Today: भारतीय शेअर बाजारांमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स जवळपास ८६२ अंकांनी वधारला, तर निफ्टी २५,६०० च्या जवळ पोहोचला. ...
Global Layoffs Continue : नेस्प्रेसो कॉफी कॅप्सूल आणि किटकॅट कँडी बार बनवणारी नेस्ले कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची तयारी करत आहे. ...
Weather Update: काही दिवसांपूर्वी मान्सूननं माघार घेतली असली तरी पावसाचं सावट अद्याप कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...
Raigad Crime News: एका १९ वर्षीय विवाहितेने विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची जंगलात नेऊन हत्या केली. या घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...